पश्चिम मध्य रेल्वे भरती : Job No 605

पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर विभाग येथे सामान्य / तज्ञ वैद्यकीय चिकित्सक आणि अर्धवेळ महिला डॉक्टर पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २९ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा :  ३ जागा

पदाचे नाव & तपशील: सामान्य / तज्ञ वैद्यकीय चिकित्सक आणि अर्धवेळ महिला डॉक्टर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधीक्षक कक्ष, रेल्वे रूग्णालय, डब्ल्यूसीआर, जबलपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ जानेवारी २०२० आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा          अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा