MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 01

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExam.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExam.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!


Leaderboard: MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 01

79 records found

Name & EmailDatePoints% correctResult
N/a
Kavitasarve94@gmail.com
December 9, 20191560%
15 correct, 10 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
sunilchavan13051993@gmail.com
December 7, 20191456%
14 correct, 11 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Shamandhale7@gmail.com
December 7, 20191144%
11 correct, 14 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
shraddhasutar2016@gmail.com
December 7, 20191768%
17 correct, 8 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
baliramskuber95@gmail.com
December 1, 20191872%
18 correct, 7 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
himanshubait@gmail.com
November 30, 2019624%
6 correct, 19 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
sharadpawar9996@gmail.com
November 27, 2019728%
7 correct, 18 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
Sandippatiluchat@gmail.cim
November 26, 20191144%
11 correct, 14 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Sandippatiluchat@gmail.cim
November 26, 20191144%
11 correct, 14 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Sandippatiluchat@gmail.cim
November 26, 20191144%
11 correct, 14 wrong, and 0 unanswered
B Grade

Next page


प्रश्न हे विज्ञानातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.
परीक्षेचे नाव : MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 01
एकूण प्रश्न : २५
एकूण गुण : २५
वेळ : ३० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( २१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २० मार्क्स) / C Grade ( ० ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

Please enter your email:

1.

पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो?

 

 
 
 
 

2.

नॅचरल गॅस आणि गोबर गॅस या दोहोंमध्ये आढळणारा वायू कोणता?

 

 
 
 
 

3.

निरोगी माणसाचा रक्तदाब ———– एवढा असतो?

 

 
 
 
 

4.

विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते?

 

 
 
 
 

5.

हॅड्रोजन आणि ———– या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

 

 
 
 
 

6.

कोणता रोग (दिलेल्यापैकी) कवकांपासून होतो?

 

 
 
 
 

7.

पिग आयर्न साधारणत ———– एवढ्या तापमानास वितळते?

 

 
 
 
 

8.

पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानासा असते?

 

 
 
 
 

9.

रबरच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात?

 

 
 
 
 

10.

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक …………….. आहे .

 

 
 
 
 

11.

कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?

 

 
 
 
 

12.

खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?

 

 

 
 
 
 

13.

कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या आवाजाच्या प्रतिध्वनी ऐकावयाचा असेल तर त्याला परावर्तक पृष्ठभागापासून किमान ……………… अंतरावर उभे राहिले पाहिजे .

 

 
 
 
 

14.

सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?

 

 
 
 
 

15.

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने विद्यूतदीपाचा शोध लावला?

 

 
 
 
 

16.

कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटन असतो

 

 
 
 
 

17.

होकायंत्रात ………….. चुंबक वापरतात .

 

 
 
 
 

18.

मानवी लाळेत ———– हे पाचक द्रव्य असते त्याचा उपयोग पिष्ठमय पदार्थाच्या पचनासाठी होतो?

 

 
 
 
 

19.

वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

 

 
 
 
 

20.

खालीलपैकी कोणत्या पद्धतीत वस्तुचे मापन अचूकरीत्या करतात?

 

 
 
 
 

21.

सरल दोलकाचा दोलनकाल खालीलपैकी यावर अवलंबून असतो .

 

 
 
 
 

22.

कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?

 

 
 
 
 

23.

भारतीय अणुविज्ञानाचे जनक ———- हे होय?

 

 
 
 
 

24.

मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगडयांची संख्या किती?

 

 
 
 
 

25.

जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते

 

 
 
 
 

Question 1 of 25

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

 

 

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा