Police Bharti Practice Paper 04 | पोलीस भरती सराव पेपर 04

Police Bharti Practice Paper 04 | पोलीस भरती सराव पेपर 04

येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या पोलीस भरती 2019 परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : Police Bharti Practice Paper 04 | पोलीस भरती सराव पेपर 04
एकूण प्रश्न : ५०
एकूण गुण : ५०
वेळ : ६० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( ३५ ते ५० मार्क्स) / B Grade ( २१ ते ३४ मार्क्स) / C Grade ( ० ते २० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 04

79 records found

Name & EmailDatePoints% correctResult
N/a
sumedh.dhawale18@gmail.com
February 11, 20201938%
19 correct, 27 wrong, and 4 unanswered
C Grade
N/a
ajayrajput20190@gmail.com
January 21, 20202448%
24 correct, 26 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Amolthale431114@gmail.com
January 21, 20201428%
14 correct, 36 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
Nil9960114506@gmail.com
December 28, 20191326%
13 correct, 17 wrong, and 20 unanswered
C Grade
N/a
Patilh184@gmail.com
December 27, 20191836%
18 correct, 32 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
Dipakchavan8269@gmail.com
December 27, 20191122%
11 correct, 0 wrong, and 39 unanswered
C Grade
N/a
Dipakchavan8269@gmail.com
December 27, 20191326%
13 correct, 37 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
sapnagorkatte2001@gmail.com
December 22, 20192040%
20 correct, 30 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
amolbhandare3761@gmail.com
December 14, 20192448%
24 correct, 25 wrong, and 1 unanswered
B Grade
N/a
vishalmirge12@gmail.com
December 14, 20191632%
16 correct, 31 wrong, and 3 unanswered
C Grade

Next page


Please enter your email:

1. कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्णआहे

 
 
 
 

2. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा

 
 
 
 

3. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात

 
 
 
 

4. मराठी वर्णमालेत एकंदर ——- वर्ण आहेत .

 
 
 
 

5. तेजोनिधी हा जोडशब्ध कोणत्या संधीचे उदाहरण आहे

 
 
 
 

6. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा .

 
 
 
 

7. त्याला नाहक दुप्पट व्याज भरावे लागले. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा?

 
 
 
 

8. ‘नागपुरात’ या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा?

 
 
 
 

9. वरपिता मुलाच्या लग्नात तोर्‍यात वावरत होता अधोरेखित शब्दाची जात सांगा .

 
 
 
 

10.  ‘विद्यार्थी प्रामाणिक आहे.’ आधोरेखित शब्दाची जात ओळखा?

 
 
 
 

11. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावचक शब्द म्हणजे काय

 
 
 
 

12. ‘आपण सहलीला जाऊ.’ अधोरेखित शब्दाची जात कोणती?

 
 
 
 

13.  ‘स्वल्प’ या शब्दाची खालीलपैकी अचूक संधीची फोड कोणती?

 
 
 
 

14. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा?

 
 
 
 

15. खालील पैकी कोणता नांमसाधित विशेषण नाही .

 
 
 
 

16. आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा .

 
 
 
 

17. विशेषनामे ———- होत नाही

 
 
 
 

18. ‘ग.दी. मांडगुळकर म्हणजे मराठी भाषेचे वाल्मिकी आहेत.’ अधोरेखित शब्दाची जात कोणती?

 
 
 
 

19.  ‘भूकंपात कित्येक घरे उध्वस्त झाली’.अधोरेखित शब्दाच्या विभक्तीच्या अर्थ कोणता?

 
 
 
 

20.  ‘आज सकाळपासून सारखे गडगडते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?

 
 
 
 

21.  ‘पैसा कमविता यावा म्हणून तो परदेशात गेला’. या वाक्याचा प्रकार कोणता?

 
 
 
 

22. मोठया भावास पत्र लिहिताना कोणता मायना लिहाल?

 
 
 
 

23. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची’ स्थापना कोणी केली?

 
 
 
 

24. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली.

 
 
 
 

25.  इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये —– येथे भरले होते?

 
 
 
 

26. भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

 
 
 
 

27. ‘रेला’ हा पारंपारिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्राचे कोणत्या जिल्ह्यात आढळतो?

 
 
 
 

28. रयत शिक्षण संस्ंथा कोणी स्थापन केली .

 
 
 
 

29. ‘माजुली’ काय आहे?

 
 
 
 

30.  2011 च्या जनगणेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे?

 
 
 
 

31.  भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी आधीसूचित नाहीत?

 
 
 
 

32. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

 
 
 
 

33. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक 1882 साली कोणी लिहले

 
 
 
 

34. नॅटग्रिड काय आहे

 
 
 
 

35. आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंगच्या ताज्या आवृत्तीनुसार भारताचे  63 देशांच्या जागतिक वार्षिक यादीमध्ये कितवे स्थान आहे

 
 
 
 

36. परदेशी मिशनवर तैनात करणार्‍या लष्कराची पहिली महिला जेएजी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली

 
 
 
 

37. श्रीलंकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली

 
 
 
 

38. देशाचे ४७वे सरन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती केली

 
 
 
 

39.  भारतात विश्व कबड्डी चषक 2019 कोणत्या राज्यात खेळवली जाणार आहे.

 
 
 
 

40.  प्रजासत्ताक दिन 2020 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत

 
 
 
 

41. नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना केली

 
 
 
 

42. त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे 65.8 अंश व 53.5 अंश आहे, तर त्याच्या तिसर्‍या कोनाचे माप किती?

 
 
 
 

43.  3,6,12,24,—–?

 
 
 
 

44.  हरीला 82 किमी चालावयाचे आहे, तो ताशी 16 किमी याप्रमाणे 4.5 तास चालतो, तर चालावयाचे अंतर किती राहते?

 
 
 
 

45.  81 या अंकाचे वर्गमूळ कोणते?

 
 
 
 

46.  एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

 
 
 
 

47. रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 किग्रॅ, तर देवेशचे वजन किती?

 
 
 
 

48. ताशी 36 किमी वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

 
 
 
 

49.  एका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12, तर ती संख्या कोणती?

 
 
 
 

50. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

 
 
 
 

 

MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

 

 

 

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा