Get real time updates directly on you device, subscribe now.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 14-January 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 14-January 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणती व्यक्ती जगातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केलेल्या महिला वैमानिकांच्या चमूचा भाग नव्हती?
Correct
Incorrect
एअर इंडियाच्या महिला वैमानिकांच्या पथकाने उत्तर ध्रुवावरून जगातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केले. या महिला अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोतून 16 हजार किलोमीटरचे अंतर पार करून 9 जानेवारीला बेंगळुरूत पोहोचल्या. पथकाचे नेतृत्व कॅप्टन झोया अग्रवाल करीत होत्या. इतर वैमानिकांमध्ये कॅप्टन आकांक्षा सोनवणे, कॅप्टन शिवानी मनहास आणि कॅप्टन थनमाई पापगरी यांचा समावेश होता.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsUAPA कायद्याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंधक) अधिनियम-1967’ हा कायदा भारतातल्या बेकायदेशीर कार्यांशी जुळलेल्या संघटनांना प्रभावीपणे प्रतिबंधित करण्याच्या हेतूने आहे. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात केल्या जाणार्या कार्यांना आळा घालणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्यामधून या कृतीत सामील असलेल्या व्यक्तींवर आणि गटांवर बंदी घातली जाते.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या संघटनेने क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियमांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली?
Correct
Incorrect
म्हैस व्यापारी कल्याण संघ याने क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियमांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत असे म्हटले आहे की, गुरेढोरे यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त करणे आणि जनावरांना निवारा देण्यासंबंधी अधिकाऱ्यांना परवानगी देणाऱ्या नियमांना तपासण्यात यावे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsEBITDA याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1) EBITDA याचे पूर्ण रूप Earnings Before Interest, Taxes, Depreciation, and Amortization असे आहे.
2) ते कंपनीच्या एकूणच आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करण्याचे एक मोजमाप आहे. ‘EBITDA’ हे नफ्याचे एक माप आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोन्ही विधाने अचूक असल्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
‘EBITDA’ (Earnings Before Interest, Taxes, Depreciation, and Amortization) हे कंपनीच्या एकूणच आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करण्याचे एक मोजमाप आहे.
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामायीतच EBITDA सकारात्मक ठरले आहेत. -
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणती व्यक्ती द पॉप्युलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लानिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
Correct
Incorrect
एस. वाय. कुरैशी “द पॉप्युलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लानिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणता देश हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021 याच्यानुसार, जपानचे जगातले सर्वात शक्तिशाली पारपत्र (पासपोर्ट) ठरते आहे. या यादीत भारतीय पारपत्र 85 व्या क्रमांकावर आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsभारतात 26/11च्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी कोणती कवायत आयोजित करण्यात येते?
Correct
Incorrect
सी व्हिजिल-21’ नामक द्वैवार्षिक अखिल भारतीय तट संरक्षण कवायतीची द्वितीय आवृत्ती 12 आणि 13 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली गेली होती. भारताच्या किनारपट्टीवर पाळत ठेवण्याची यंत्रणा या वार्षिक सरावाच्या माध्यमातून तपासली जाते.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsवेस्ट बँक या भूपरिवेष्टित प्रदेशाला कोणत्या समुद्राची सीमा लागलेली आहे?
Correct
Incorrect
वेस्ट बँक हा मध्यपूर्वेतला एक वादग्रस्त भूभाग आहे. वेस्ट बँक व गाझा पट्टी हे दोन पॅलेस्टाईनचे प्रांत मानले जातात. वेस्ट बँक प्रांत जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावर वसलेला आहे. वेस्ट बँकच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला इस्रायल देश आहे व पूर्वेला जॉर्डन आहे. वेस्ट बँक सध्या कोणत्याच देशाचा सार्वभौम भाग नसल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था इस्रायलच्या ताब्यात आहे. रामल्ला ह्या वेस्ट बँकमधील शहरात पॅलेस्टिनियन नॅशनल ऑथोरिटीचे मुख्यालय आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्त्रायली व्याप्त वेस्ट बँकमध्ये अनधिकृत यहुदी लोकांसाठी अंदाजे 800 घरे बांधण्याचे आदेश दिले आहेत. -
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड (NEVF) याची स्थापना केली?
Correct
Incorrect
ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NEDFi) यांनी संयुक्तपणे ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड (NEVF)’ याची स्थापना वर्ष 2017 मध्ये केली. ईशान्येकडील प्रदेशात व्यवसाय व कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे, हे त्यामागचे कारण आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsचर्चेत असलेले पार्लर हे काय आहे?
Correct
Incorrect
पार्लर’ ही अमेरिकेची कंपनी असून ती एक सोशल नेटवर्क व्यासपीठ उपलब्ध करून देते. जानेवारी 2021 महिन्यात अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी शहरात झालेल्या हिंसाचारामागचे कारण म्हणजे ‘पार्लर’च्या संकेतस्थळावर टाकलेला वादग्रस्त मजकूर होता. सरकारने त्यानंतर कंपनीवर निर्बंध लादले.
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.