Get real time updates directly on you device, subscribe now.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 134
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 134
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsव्यक्तींना प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत . अ) उद्देशपत्रिकेत ‘बंदुभाव’ या तत्वाचा समावेश केला. ब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे. क) हे हक्क वादयोग्य (दादमागता येणारे) आहेत. ड)गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतातील राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचेपुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी. ब) एकात्म न्यायसंस्था. क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. ड) एकेरी नागरिकत्व. वरील विधानपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा. अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य i) सर आयव्हर जेनिंग्ज ब) पुर्णपणे संघराज्यही नाही पुर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले ii) ग्रँनव्हीले ऑस्टीन क) प्रबळ केंद्रीयकरणी प्रवृत्ती असलेले संघराज्य iii) दुर्गा दास बसू ड) एकात्म किंवा अदभूत प्रकारचे संमिश्र राज्य iv) के.सी.व्हीअर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsयोग्य जोड्या जुळवा. अ)मूलभूत अधिकार i)जर्मनीचे वायमर संविधान ब)नीती निर्देशक तत्त्वे ii)कॅनडाचे संविधान क)केंद्र सरकारला उर्वरित अधिकार iii)आयरीश संविधान ड)आणीबाणी 4)अमेरिकेचे संविधान
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsसंविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिति बरोबर जुळत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsसूची ‘अ’ व ‘ब’ मधील जोड्या जुळवा. अ) कायद्याचे राज्य i) ऑस्ट्रेलिया ब)घटनादुरुस्ते प्रक्रिया ii) इंग्लंड समवर्ती सूची iii) दक्षिण आफ्रिका
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ठ्ये आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरून असे निदर्शनास येते की, वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्त्वाखाली कार्य करणार्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्टये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. अ) कॅबिनेट व्यवस्था : फ्रान्स ब) मूलभूत हक्क : सोव्हिएत युनियन क) उर्वरित अधिकार : ऑस्ट्रेलिया ड)मार्गदर्शक तत्त्वे : जर्मनी
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे. ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे,संसद नव्हे. क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधान तपासण्याची सत्ता प्राप्त नाही . वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsसंसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्त्व ……… च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ठ्ये समजता येतील ? अ) राज्यघटनेने सर्वश्रेष्ठतत्व ब) न्यायालयीन पुनर्विलोकन क) कल्याणकारी राज्य ड)घटनादुरूस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकणाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsसंघराज्य सरकारमध्ये-
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय न्यायापालिकेची वैशिष्टये कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsसामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsसांघिय शासन व्यवस्थेमध्ये –
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेच्या ‘प्रस्तावने’ बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairs1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरूवातीला समाविष्ट करण्यात आलेले “आम्ही लोक” हे शब्द ……….. राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या प्रात्यविकानुसार भारत हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता. अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsखलील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब) सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञाचा समावेश आहे. क) सरनाम्यातील ‘न्याय’ ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणाराज्य आहे गणराज्याचा अर्थ कोणता ? अ) देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही. ब) देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsखलील विधाने विचारात घ्या : अ) ‘धर्मनिरपेक्षा राज्य’ म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मनात नाही. ब) राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25,26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षता चालना दिलेली आहे. क) धर्मनिरपेक्षा हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या : खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेते. अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. ब) सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारचे स्त्रोत म्हणून कार्य करु शकतो.
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.