वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी भरती : Job No 627

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कनिष्ठ अभियंता, खाते सहाय्यक, कार्यालय सहाय्यक / संगणक ऑपरेटर आणि फील्ड सहाय्यक पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा : १२ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • कनिष्ठ अभियंता
  • खाते सहाय्यक
  • कार्यालय सहाय्यक / संगणक ऑपरेटर
  • फील्ड सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती : Job No 620″

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भरती अधिकारी, ना.ए.एच.ई.पी.- सी.ए.ए.एस.टी. डी.एफ.एस.आर.डी.ए. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी – ४३१४०२ (एमएच)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा